सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दाबून अगदी चुरा करणे.
उदाहरणे : मुलांनी दिलेली फुले त्यांनी पायाखाली चुरडली.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.
समानार्थी : चिरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
स्थापित करा
चुरडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churdane samanarthi shabd in Marathi.